कोकणी खाद्यसंस्कृतीत पारंपरिकतेला फार महत्त्व आहे. उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या फळांमधून तयार होणाऱ्या गोड पदार्थांपैकी फणस पोळी हा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. पिकलेल्या फणसाच्या गरापासून बनलेली ही पोळी गूळ आणि वेलचीच्या सुगंधामुळे खूपच वेगळी व मनाला भावणारी असते. साहित्य फणसाचा गर — 2 कप (स्वच्छ व रसकट) गूळ — ¾ ते 1 कप (चवीनुसार वाटून घ्या) वेलची पूड — ½ चमचा (ऐच्छिक) तूप/तेल — भांडयाला लावण्यासाठी मीठ — ¼ चमचा तयार करण्याची पद्धत फणसाची तयारी: पिकलेली फणस स्वच्छ धुऊन घ्या. त्याचा गर काढून निवडून वेगळा करा. सारण बनवणे:…
Read More | पुढे वाचा