लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त | Popular actors Riteish Deshmukh and Genelia Deshmukh appointed as brand ambassadors for the next five years

ritesh-deshmukh

महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचणाऱ्या Maharashtra State Road Transport Corporation (एसटी महामंडळ) च्या जनजागृती मोहिमेला आता एक मजबूत चेहरा मिळाला आहे. लोकप्रिय अभिनेते  रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ला अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण पायरी उचलण्यात आली आहे. या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची…

Read More | पुढे वाचा

धर्मेंद्र यांचे निधन: हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारचा शेवटचा प्रवास | Legendary Actor Dharmendra Passes Away

dharmendra-passed-away-24-11-2025

भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक, प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणारे धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. ८९ वर्षांच्या या दिग्गज अभिनेत्यांच्या जाण्याने हिंदी सिनेमातून एक तेजस्वी अध्याय संपुष्टात आला. साध्या घरातून आलेला महानायक पंजाबातील खेड्यातल्या साध्या वातावरणातून आलेल्या धर्मेंद्र यांनी स्वप्न आणि कष्ट यांच्या जोरावर मुंबई गाठली. पंजाबच्या साध्या पार्श्वभूमीवरून आलेल्या धर्मेंद्र यांनी अभिनयाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. १९६० च्या दशकातील त्यांच्या प्रवासातून ते लवकरच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आणि “ही-मॅन” म्हणून ओळख मिळवली. सहा दशकांचा अप्रतिम प्रवास सुमारे तीनशे चित्रपटांमध्ये त्यांनी रोमँटिक, अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि कौटुंबिक विषयांची झलक…

Read More | पुढे वाचा

अक्षय कुमारची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास गप्पा | Akshay Kumar Interviews Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis | FICCI Frames 2025 Highlights

akshay-kumar-interview-devendra-fadnavis-ficci-frames-2025

अक्षय कुमारची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास गप्पा: विकास, चित्रपट आणि महाराष्ट्राचं भविष्य अलीकडेच बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ही मुलाखत हलक्या-फुलक्या गप्पांच्या वातावरणात झाली असली तरी, त्यात अनेक गंभीर आणि महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. या संवादात मा. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते राजकीय प्रवासापर्यंत अनेक विषयांवर मोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, महाराष्ट्रातील विकास प्रकल्प, तसेच आगामी योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. अक्षय कुमार यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत…

Read More | पुढे वाचा

मंगळागौर – स्त्रीशक्तीचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा सण | Mangalagaur – A Celebration of Faith, Femininity, and Festivity

mangalagaur-2024-swayamsiddha-parel

मंगळागौर हा सण महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी अतिशय पवित्र, उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा उत्सव आहे. श्रावण महिन्यातील मंगळवार या दिवशी नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचं व्रत करतात. या व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे पतीचं दीर्घायुष्य, सौख्य आणि संपूर्ण कुटुंबाचं कल्याण. 🌸 मंगळागौरीचं महत्त्व मंगळागौर म्हणजे देवी गौरीची पूजा, जी पार्वतीचं रूप मानली जाते. नवविवाहित स्त्रियांनी विवाहानंतरच्या पहिल्या पाच वर्षांत मंगळागौरीचं व्रत करणं अत्यंत शुभ मानलं जातं. काही महिला हे व्रत संपूर्ण आयुष्यभर करत असतात. या व्रतामागील भावना: पतीच्या आयुष्याबद्दल कृतज्ञता घरातील सुख-समृद्धीसाठी प्रार्थना सौभाग्य प्राप्ती व नातेवाइकांत सौहार्द 🪔 विधी आणि परंपरा १. पूजा…

Read More | पुढे वाचा

आजची ग्रेट भेट | Today’s great meet

satyawan-satam-with-amol-palekarji

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर सर आणि फिल्म मेकर- नाटककार संध्या गोखले मॅडम! निमित्त होते ते पालेकर सर आणि गोखले मॅडम यांचे स्नेही आणि आमचे कवी मित्र अजय कांडर सराना त्यांनी दिलेले चहाचे निमंत्रण! मग काय गप्पा…नाटक, सिनेमा,वाचन आणि आजच राजकारण! सत्यवान साटम जानवली

Read More | पुढे वाचा

मालवणी दादागिरीसाठी गाऱ्हाणे!

तसा हा कार्यक्रम होऊन खूप दिवस झाले आहेत. मग आजच त्याबद्दल का लिहावेसे वाटले? लहान मूल घराबाहेर जाऊ नये म्हणून दरवाजात लाकडी फळी लावली जाते…च्यायला शब्दांचेही तसेच आहे. डोक्यात किडा वळवळत असतो, पण कसली तरी अज्ञात फळी आडवी येते, मग शब्द अडतात. आता मात्र फळी ओलांडून शब्द अखेर बाहेर आलेत. तर म्हाराजा, ही कथा आहे सावंतवाडीतील मडकईकरांची. मालवणी कवितेतील ही “दादा”गिरी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याच राजकीय पक्षाची याबद्दल कसलीही तक्रार नाही. दादा यांच्या ‘सुरंगेचो वळेसार’ या मालवणी कविता संग्रहाचे दणकेबाज प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत…

Read More | पुढे वाचा

पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग बाल गोपाळ मित्रमंडळ, जानवली (गावठणवाडी) आयोजित | Puranic Dashavatar Natya Prayog

dashawatar-drama

सालाबाद प्रमाणे यंदाही बाल गोपाळ मित्रमंडळ, जानवली (गावठणवाडी) आयोजित पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग. ॥ श्री गणेश प्रसन्न ॥ || श्री लिंगेश्वर – पावणादेवी प्रसन्न ।। बाल गोपाळ मित्रमंडळ, जानवली (गावठणवाडी) आयोजित कलाकार देवेंद्र नाईक प्रस्तुत… चेंदवणकर दशावतार नाट्य मंडल, चेंदवण संपर्क:- ९४२३३०५४३६ / ७४४०३३७७८८ सिंधुदुर्गातील नामवंत नावलौकिक प्राप्त दिग्गज कलाकारांचा संच ● नवे वर्ष नवा संच लोकप्रिय राजा उदय राणे कोनस्कर ■ संतोष चाळके ■ जानू वरक ■ सुधीर हळदणकर ■ बाळा कलिंगण ■ प्रथमेश खवणेकर ■ मंगेश साटम ■ सचिन हडकर ■ प्रल्हाद गावकर ||||संगीत साथ||||| हार्मोनियम – अमोल…

Read More | पुढे वाचा

सुर्वे मास्तरांचं साहित्य संमेलन अनेक अर्थांनी वेगळं ठरलं आहे | Surve Master’s Literary Conference has been different in many ways.

surve-mastaranche-sahitya-sanmmelan

सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते प्रमोद पवार, मास्तरांची सावली आत्मचरित्राच्या शब्दांकनकार लेखिका नेहा सावंत आणि दोन्ही आयोजक स्वामिराज प्रकाशनचे श्री रजनिश राणे आणि प्रभा प्रकाशनचे श्री अजय कांडर संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुर्वे मास्तरांच्या रेखा चित्राचं अनावरण करताना सांस्कृतिक मंत्री संमेलनातील सगळ्यात रंगलेल्या परिसंवादातील एक क्षण संमेलनाच्या सभागृहत सांस्कृतिक मंत्री शेलार उपस्थित राहिल्यानंतरचा त्यांच्या सोबतचा एक क्षण कवी संमेलनाच्या पहिल्या सत्रातला एक क्षण कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रातील एक क्षण संमेलनात शाहीर म्हात्रे यांनी अप्रतिम सुर्वे मास्तरांच्या कविता सादर केल्या सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन…

Read More | पुढे वाचा

रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन! अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार | Surve Master’s literary conference to be held at Ravindra Natya Mandir! Veteran actor Pramod Pawar as president

surve-mastaranche-sahitya-sammelan-27-3-2025

मुंबई, दिनांक: २४ मार्च २०२५ मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले असून संमेलनाध्यक्षपदी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेता प्रमोद पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचा स्मृती जागर करणारे हे एकदिवसीय साहित्य संमेलन गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर मध्ये संपन्न होणार आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहिरी गायन, काव्य अभिवाचन, परिसंवाद, मुलाखत, निमंत्रितांचे कवी संमेलन, एकांकिका…

Read More | पुढे वाचा

जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई ६८ वा वर्धापन दिन व महिला हळदी कुंकू समारंभ | Janavali Gramastha Hitvardhak Mandal Mumbai 68th Anniversary and Women’s Haldi Kumku Ceremony

🍁 सस्नेह निमंत्रण 🍁 जानवलीच्या तमाम माय,भगिनी,वहिनी व बंधू यांना, सस्नेह निमंत्रण. रविवार, दिनांक 19 जानेवारी,2025 रोजी,धुरु हाॅल येथे वातानुकूलित[AC] सभागृहात जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबईचा वर्धापन दिन सोहळा. तसेच, हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास आपली उपस्थित प्रार्थनीय आहे. सदर कार्यक्रम हा कोणत्याही जातीचा वा पक्षाचा नसून आपली कर्मभूमी , जन्मभूमी व मात्रृभूमी जानवली मानत असणाऱ्या लेकरांनी आयोजीत केलेला आहे. कार्यक्रमात आपली कला सादर करणाऱ्या गुणवंत कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र जमायचे आहे. पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देऊन मी आपली रजा घेतो. आपलाच कृपाभिलाषी, प्रमोद अंकुश…

Read More | पुढे वाचा