जानवली गावठणवाडी येथे श्री. काजरेकर सर कृषिशास्त्रज्ञ किर्लोस यांनी, उप कृषिअधिकारी निरवडेकर मॅडम यांनी शेती शाळा घेऊन खूप छान माहिती आज येथील महिलांना दिली. यावेळी उपस्थित कृषीसहायीका सौ. तांबे मॅडम तसेच महिला सौ. स्वाती राणे, सौ. सावित्री साटम,सौ. प्रीती राणे, सौ. अर्चना राणे, सौ. सायली साटम, सौ. नम्रता साटम, मनीषा साटम,सौ. अपर्णा लाड चंपू परुळेकर,सौ. प्राची परब, श्री. सत्यवान साटम, श्री. निलेश साटम, श्री. उत्तम परुळेकर, उपस्थित होते.
यावेळी श्री. काजरेकर सर यांनी भात पिकांवर पडणारी कीड अळी आणि त्यावर करावयाचे उपाय योजना ह्याचे शेतीच्या बांधावर नेऊन मार्गदर्शन केले.
काही क्षणचित्रे आणि विडिओ

