विकसित कृषी संकल्प अभियान | Developed Agriculture Resolution Mission

janavali-agriculture-guide-event-1

विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत आज जानवली गावठणवाडी येथे व महिला बचत गट,शेतकरी यांना बाबतच माहिती तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती चे विविध फायदे यांचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित जानवली गावचे विद्यमान उपसरपंच श्री.सन्माननीय किशोर राणे श्री.मनोज ब्राम्हणे शास्त्रज्ञ मत्स्यविभाग, मुंबई श्री.भास्कर काजरेकर शास्त्रज्ञ कृषिकेंद्र किर्लोस, श्री. विलास सावंत कृषिकेंद्र किर्लोस, श्री. विनायक पाटील आत्मा संस्था, श्रीमती प्रिया निरवडेकर उप कृषिधिकारी,श्रीमती पी. पी. तांबे सहाय्यक कृषि अधिकारी तसेच जानवली गावठणवाडीतील शेतकरी तसेच महिला बचत गटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Related posts

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments