आंबा हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी एवढंच नव्हे, म्हणजेच अखंड भारतातील एक अतिशय लोकप्रिय फळ आहे आणि ते देशाचे राष्ट्रीय फळ देखील मानले जाते. आंबा जीवनसत्त्वे अ आणि क तसेच आहारातील फायबरचा समृद्ध असा स्रोत आहे. ते कच्चे, पिकलेलेच नव्हे तर शिजवलेले सुध्दा बऱ्याचदा खाल्ले जाऊ शकतात आणि बऱ्याचदा मिष्टान्न किंवा इतर पदार्थांसाठी मसाला/फ्लेवर म्हणून देखील वापरले जातात. मॅंगिफेरा इंडिका हे याचे ग्लोबल नाव, ज्याला सामान्यतः आंबा म्हणून ओळखले जाते, ही अॅनाकार्डियासी कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. हे एक मोठे फळ झाड आहे, जे ३० मीटर (१०० फूट) उंचीपर्यंत वाढण्यास सक्षम…
Read More | पुढे वाचाCategory: Featured | वैशिष्ट्यपूर्ण
Our Marathi blog features the latest news and updates on trending topics from various categories like education, sports, entertainment, and more.
आमच्या मराठी ब्लॉगमध्ये शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि बरेच काही यासारख्या विविध श्रेणींमधील ट्रेंडिंग विषयांवरील ताज्या बातम्या आणि अद्यतने आहेत.
The Top 10 Fruits in Sindhudurga , Maharashtra, India You Should Be Eating
The Top 10 Fruits in Sindhudurga , Maharashtra, India You Should Be Eating / सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारतातील 10 निवडक फळे तुम्हाला खायला नक्की आवडतील सिंधुदुर्ग हे विविध प्रकारच्या फळांचे महेर घर आहे, त्यापैकी बरेचसे प्रकार या प्रदेशासाठी अद्वितीय आहेत. काही फळे इतरांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, तर काही फळे त्यांच्या पौष्टिक मूल्य आणि चवसाठी वेगळी आहेत. येथे सिंधुदुर्गातील लोकप्रिय 10 फळे आहेत जी तुम्ही आवडीने खावीत याचा आपल्याला निश्चित फायदा होईलच . #1. Mango / आंबा: आंबा हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी म्हणजेच अखंड भारतातील एक अतिशय लोकप्रिय फळ आहे आणि ते देशाचे…
Read More | पुढे वाचाLake / तलाव
जानवली गावात मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर तलाव असून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात आढळून येते. या तलावाचा परिसर अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. तलावाचे क्षेत्र विशाल असून पर्यटनासाठी भुरळ पडणारे आहे. या तलावाच्या पाणी पुरवठ्यामुळे आजूबाजूच्या किंबहुना पंचक्रोशीत चांगल्या प्रमाणात मुबलक पाणी पूरवठा होऊ शकतो
Read More | पुढे वाचाLingeshwar Temple / लिंगेश्वर मंदिर
देव श्री लिंगेश्वर हे एक जागृत देवस्थान असून हे पुरातन प्राचीन मंदिर गावच्या गर्द वनराईत निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे
Read More | पुढे वाचाPincode / पिनकोड
पिनकोड म्हणजे काय? पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) हा भारतातील क्षेत्र/प्रदेशातील डिलिव्हरी पोस्ट ऑफिस ओळखण्यासाठी 6 अंकी कोड आहे. देशात 8 पिन क्षेत्रे आहेत. पहिला अंक प्रदेशांपैकी एक दर्शवतो. पहिले 2 अंक एकत्रितपणे उपक्षेत्र किंवा पोस्टल मंडळांपैकी एक सूचित करतात. पहिले 3 अंक एकत्रितपणे वर्गीकरण / महसूल जिल्हा दर्शवतात. शेवटचे ३ अंक डिलिव्हरी पोस्ट ऑफिसचा संदर्भ देतात. प्रदेश कोड असाइनमेंट १ उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर २ उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर प्रदेश राजस्थान आणि गुजरातसह ३ पश्चिम प्रदेश ४ पश्चिम प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य…
Read More | पुढे वाचाPhotography / छायाचित्रण
पुष्पम राणे जानवली गावठणवाडी येथील एक उत्तम छायाचित्रकार ज्याची अफलातून फोटोग्राफी आपणास सोशिअल मेडिया तसेच अनेक कार्यक्रमात पहायला मिळते. पुष्पम याला सुरुवाती पासूनच कॅमेऱ्याचे वेड अगदी मोबाईल जरी त्याने हातात घेतला तरी चालता चांगले क्षण तो त्यात टिपायचा.
Read More | पुढे वाचामुक्काम पोष्ट जानवली
जानवली गाव हे मुंबई गोवा महामार्गावर वसलेले असून १२ वाड्यांचे हे गाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. जानवली गाव हे तसे कनकवली तालुक्याचा भाग असून कनकवली शहरा लगतच आहे दोघांच्या मध्ये जानवली नदी आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेले शेती प्रधान तसेच पूर्वजांच्या रूढी परंपरेचा वारसा जपणारे असे हे गाव येथे येण्याची पर्यटकांना देखील भुरळ पडलीनाही तर नवलच. जानवली गाव तसे सर्व सुख सोयींनी समृद्ध असून विकासाच्या दृष्टीने देखील ग्रामस्थांची प्रयत्नांची पराकाष्टा चालूच असते. जानवली गाव हे देव लिंगेश्वर व देवी पावणाई यांच्या आशीर्वादाने तसेच यांच्या कृपादृष्टीने सर्व स्तरावर आपला ठसा उमटवीत…
Read More | पुढे वाचाजानवली देवाचे वार्षिक २०२२
जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान म्हणजेच देवदिवाळीच्या आदल्या दिवशीची दिव्याची जत्रा हि आजूबाजूचा पंचक्रोशीतच नव्हे तर मुंबई ते गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना भारतात हि बऱ्याच अंशी परिचित असून भाविकांची अलोट गर्दी येथे पाहावयास मिळते. जानवली गावात देवाच्या वार्षिकाला सुरुवात एकादशीला होते विविध स्थळांवर देवांचे ग्रामस्थांसहित भेट देऊन तेथील महाप्रसादाची व्यवस्था स्थानिकांमार्फत केली जाते व उपस्थित सर्व भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेता येतो.
Read More | पुढे वाचा